Social Media Marketing explained in Marathi by Jyotindra Zaveri


Social Media Marketing explained in Marathi by Jyotindra Zaveri
सोसिअल मीडिया मराठी मदि – Basic intro of social media marketing by Jyotindra Zaveri in an Indian language – Marathi by Jyotindra Zaveri

तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आता सगळीकडे वेबसाईट्स आहेत.

कोणालाही विचारलं लहान कंपनी किंवा मोठी कंपनी xyz.com अशी काहीतरी वेबसाईट असते. वेबसाईट असणं हे सर्वसाधारण आहे. पण अलीकडच्या काळातील वेबसाईट्स या संवादात्मक किंवा इंटरॅक्टिव्ह झाल्या आहेत. web २.० या नव्या तंत्रज्ञानावर आधारित या वेबसाईट असतात. आता web २.० का तर ते इंटरॅक्टिव्ह आहे. यामुळे आपण ग्राहकांशी संवाद साधू शकतो. मार्केटिंग किंवा प्रचाराची पद्धत आता बदलली आहे. आपला हेतू किंवा ध्येय साध्य करण्यासाठी, तिथपर्यन्त पोहोचण्यासाठी कठीण जात आहे. यासाठी वेळ आणि पैसाही अधिक खर्च होतो. त्यामुळे सोशल मीडिया मार्केटिंग हे अधिक उपयुक्त आहे.

उदाहरणार्थ आपण LinkedIn.com ही किंवा Twitter.com ही वेबसाईट आहे. व्हिडीओ मार्केटिंग साठी YouTube.com अशा बऱ्याच वेबसाईट्स आहेत. या वेबसाइट्स काय आहेत आणि त्या कशा वापरायच्या याचा प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. किंवा एखाद्या कॉन्स्लटंट कडून आपण ते शिकून घ्यायला पाहिजे. आता सोशल मीडिया मार्केटिंग बद्दल मी प्रेसेंटेशन तयार केले आहे ते आपल्याला दाखवणार आहे. ध्यानवाद.
Click now to view 100 Slides comprehensive PowerPoint presentation You can download http://www.slideshare.net/jzaveri/social-media-digital-platforms,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *